सुप्रिम कोर्टानं फेटालळी राफेल खरेदी प्रकरणावरील नवी याचिका

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

राफेल खरेदी प्रकरणावरील नवी याचिका सुप्रिम कोर्टानं फेटाळून लावली आहे. सुप्रीम कोर्टाच्या ३ न्यायाधिशांच्या खंडपीठानं ही याचिका फेटाळली.

याआधी दाखल कऱण्यात आलेली याचिकेवर युक्तीवाद सुरु असल्यानं नवी याचिका दाखल करुन घेणार नसल्याचं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलंय. केंद्र सरकारने शनिवारी राफेल कराराच्या सविस्तर निर्णयप्रक्रियेची माहिती सर्वोच्च न्यायालयाला दिली होती.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय पीठाने सरकारला तसे निर्देश दिले होते. गेल्या काही महिन्यांपासून या करारावरून राजकीय वातावरण तापले आहे. 

WebTitle : marathi news supreme court dismissed newly petition lodged on rafale fighter planes 

संबंधित बातम्या

Saam TV Live