व्हॉटसअॅपवरुन सुप्रिम कोर्टाने केंद्र सरकारला चांगलेच फटकारले 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

सुप्रिम कोर्टानं व्हॉटसअॅपला चांगलंच फटकारलंय..व्हाटसअपनं भारतात अद्याप तक्रार निवारण अधिकाऱ्याची नेमणूक न केल्यानं सुप्रिम कोर्टानं व्हाटसअपसोबतच  संचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला नोटीस पाठवली आहे..

या नोटीशीला उत्तर देण्यासाठी सुप्रिम कोर्टानं चार आठवड्यांची मुदत दिली आहे..
 
संबंधित बातम्या

Saam TV Live