सुप्रिया सुळे पाच हजार मतांच्या पिछाडीवरून 73000 मतांनी पुढे

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 23 मे 2019

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना आतापर्यंत 196430 तर भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांना 165517 मते मिळाली. सुळे या एकूण 73913 मतांनी आघाडीवर आहेत.

बारामतीत लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे यांनी पहिल्या फेरीत पाच हजार मतांनी पिछाडीवर होत्या.

दुसरी फेरी

सुप्रिया सुळे(राष्ट्रवादी)-90061

कांचन कुल(भाजप)-83575
 
: बारामती
फेरी : पहिली 
कांचन कुल(भाजप)-१५२७८
सुप्रिया सुळे(राष्ट्रवादी)-१०२९८ 
नवनाथ पडळकर    (वंचित बहुजन आघाडी)-

हा कल असाच कायम राहिला तर सुळे यांना जोरदार लढत द्यावी लागणार आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live