भर पावसात सुप्रियाताई उतरल्या रस्त्यावर  

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 16 जुलै 2018

दुध दरवाढीसाठीच्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसनं उडी घेतली. खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भर पावसात आंदोलन केलंय. यावेळी  राजू शेट्टी यांनी प्रती लिटरला केलेली पाच रुपये अनुदानाची मागणी योग्य असल्याचं सुळे यांनी सांगितले.

गुजरात सरकारने दुध उत्पादक शेतकर्यांना तीनशे कोटी रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. मग महाराष्ट्र सरकारला काय अडचण आहे. असा सवालही त्यांनी यावेळेस केलाय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live