...तर गाठ सुप्रिया सुळेशी आहे; सुप्रिया सुळेंनी भरला राम कदमांना दम 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

आमदार राम कदम यांच्या बेताल वक्तव्याचा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

महाराष्ट्राच्या लेकीला कुणी हात जरी लावला, तर गाठ सुप्रिया सुळेशी आहे. अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी राम कदम यांना दम भरला.

तसंच स्त्रियांविषयी कदमांनी केलेल्या अशोभनीय वक्तव्याचा सुप्रियाताईंकडून निषेध नोंदवण्यात आला.  
 
संबंधित बातम्या

Saam TV Live