सुप्रीया सुळेंचे पुन्हा एकदा #SelfieWithPotholes

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

सुप्रिया सुळे यांनी खड्ड्यांची दुर्दशा दाखवण्यासाठी पुन्हा एकदा सेल्फीचा वापर केलाय. मूळशी तालुक्यातील भूगाव येथील खड्ड्यासोबत स्थानिकांसोबत सेल्फी काढत त्यांनी चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर निशाना साधलाय.

सुप्रीया सुळे यांनी पुन्हा एकदा खड्ड्यांबरोबर सेल्फी काढलाय. त्यांनी हा फोटो सोशल मीडियावर सेल्फी विथ पॉटहोल्स हॅशटॅग करून टाकलाय.

सुप्रिया ताई याबाबत म्हणतात.  हा सेल्फी आहे भूगाव, मुळशीचा. खड्डयांमुळे होणारे अपघात, राज्यातल्या रस्त्यांची झालेली दुरावस्था, सरकारची उदासीनता यामुळे #SelfieWithPotholes हे आंदोलन पुन्हा करत आहे. तुम्हीही आपल्या भागातल्या रस्त्यांची दुर्दशा दाखवा. आणि हो चंद्रकांत दादा पाटलांना टॅग करायला विसरू नका.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live