डोक्यावर तुलसीवृदांवन घेउन खासदार सुप्रिया सुळे झाल्या वारीमध्ये सहभागी 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 9 जुलै 2018

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे वारीमध्ये सहभागी झाल्या होत्या. आज वडकी ते काळेवाडीपर्यंत त्या  वारक-यांसोबत  चालत  होत्या.

यावेळी सुप्रिया सुळेंनी डोक्यावर तुलसीवृदांवन घेउन, चालल्या होत्या.  सुप्रिया सुळे दरवर्षी वारीमध्ये सहभागी होतात.

संबंधित बातम्या

Saam TV Live