35 वर्षांपासून सत्तेत असलेल्या सुरेशदादा जैन यांना जोर का झटका !

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

जळगाव महापालिकेत 75 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा आज मतमोजणी सुरु आहे. यात आतापर्यंत भाजपने आघाडी घेतली असून, 35 वर्षापासून सत्तेत असलेल्या सुरेशदादा जैन यांना झटका बसला आहे. 

निवडणुकीचा आज मतमोजणी सुरू आहे. यात आतापर्यंत भाजपने आघाडी घेतली असून 35 वर्षांपासून सत्तेत असलेल्या सुरेशदादा जैन यांना झटका बसला आहे. जळगाव शहर महापालिकेच्या निवडणुकीत 57 जागांवर भाजप आघाडीवर आहे तर 14 जागांवर शिवसेना तर एम आयएमचे 3 उमेदवार अनपेक्षित विजयी ठरले आहेत.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live