ढोल ताशांच्या गजराने दुमदुमलं स्वीडन.. स्वीडनच्या कार्निवलमध्ये मराठी संस्कृतीचा डंका..  

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 31 जुलै 2018

स्वीडनमधल्या लँड्सक्रोना शहरात दरवर्षी तीन दिवसांच्या कार्निवलचं आयोजन करण्यात येतं..यात जगभरातले कलाकार आपल्या कलेचं दर्शन घडवतात. यंदाच्या कार्निवलमध्ये भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवण्यात आलं.

यावेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत ढोल, ताशा, लेझीम पथकासह महिलाही मराठमोळ्या वेशात सहभागी झाल्या. तर, पुरुषांनी पांढरा झब्बा परिधान केला होता. यावेळी ढोल ताशांच्या गजरात इथला संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. या मराठमोळ्या मंडळींचं तिथल्या परदेशी नागरिकांनी कौतुक केलं.

WebLink : marathi news Sweden carnival exhibition of marathi culture 

संबंधित बातम्या

Saam TV Live