सीरियातील 'डौमा'मध्ये मोठा रासायनिक हल्ला; 40 जणांच्या मृत्यूची शक्यता 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

सीरियाच्या दमासकर इथल्या डौमा इथं रासायनिकन हल्ला झाल्याची घटना समोर आलीय. या हल्ल्यात लहान मुलांसह तब्बल 40 जणांचा मृत्यू झाल्याचं समजतंय. या रासायनिक गॅस हल्ल्याचा भयानक व्हिडीओ समोर आलाय. रविवारी हा हल्ला झाल्याचं सांगण्यात येतंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या हल्ल्याची दखल घेत सीरियाचे राष्ट्रपती यांना या हल्ल्यासाठी मोठी किंमत मोजावी लागेल असं म्हंटलंय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live