ताडोबात जातायत.. जरा सांभाळून !

संजय तुमराम
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

ताडोबात व्याघ्रप्रेमींना नेहमीच पाहायला मिळते आणि  अलीकडे ताडोबात व्याघ्रदर्शन नित्याचं झालंय. पण काही अतिहौशी व्याघ्रप्रेमी वाघांच्या जास्तच जवळ जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळं एखाद्या दिवशी अप्रिय घटना होण्याची भीती निर्माण झालीय. वनविभागानं या भलत्या धाडसाची गंभीर दखल घेतली असून या प्रकरणात कठोर कारवाई करणार असल्याचंही सांगितलंय.. 

जंगलाचा आपलाच एक नियम आहे. ताडोबातले वाघ काही प्राणीसंग्रहालयातले वाघ नाहीत. त्यांच्या अतिजवळ जाण्याच्या धाडसाची मोठी किंमत मोजावी लागेल यात शंका नाही. वनविभानं यात अधिक जातीनं लक्ष घालण्याची गरज निर्माण झालीय.

संबंधित बातम्या

Saam TV Live