पालघरमध्ये एकापाठोपाठ जाणवले भूकंपाचे धक्के

पालघरमध्ये एकापाठोपाठ जाणवले भूकंपाचे धक्के

तलासरी : तलासरी; पालघर जिल्ह्यातील डहाणू तलासरी भागात मागील नव्हेंबर महिन्यापासून एका पाठोपाठ वारंवार सौम्य मध्यम स्वरूपाचे भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. ह्यामध्ये मागील फेब्रुवारी महिन्यात 1 तारखेला शुक्रवारी जवळजवळ 16 भूकंपाचे धक्के एकापाठोपाठ एक भूकंपाचे जाणवले होते. त्यातील 6 भूकंपाची धक्क्याच्या नोंदी 3.0 च्या मॅग्निट्यूट झाल्या होत्या मात्र ह्यामधील 4.1 मॅग्निट्यूट चा सर्वधिक क्षमतेचा भूकंपाची नोंद फेब्रुवारी महिन्यात झाली होती. त्यानंतर मार्च महिन्याच्या पहिल्याच तारखेला पुन्हा जोरदार भूकंपाचा धक्का जाणवला आहे. इंडियन मेट्रोलॉजीकल विभागामार्फत 4.3 मॅग्निट्यूट इतक्या भूकंपाची नोंद झाल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे फेब्रुवारीच्या 1 तारखेला जेव्हा भूकंपाचा धक्के जाणवले तो दिवस ही शुक्रवार होता आणि पुन्हा एक महिन्यानंतर म्हणजेच 1 मार्च रोजी ही शुक्रवार आहे. आणि ह्याच मुळे शुक्रवार हा भूकंपवार ठरू पाहत आहे. 

शुक्रवारी मध्यरात्री एक वाजेपासून जवळ जवळ 6 मध्यम स्वरूपाचे धक्के बसले त्यानंतर मात्र अकरा वाजून 14 मिनिटाला आतापर्यंत सर्वाधिक क्षमतेचा 4.3 पालघर जिल्ह्यातील डहाणू तलासरी भागात मागील नव्हेंबर महिन्यापासून एका पाठोपाठ वारंवार सौम्य मध्यम स्वरूपाचे भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. ह्यामध्ये मागील फेब्रुवारी महिन्यात 1 तारखेला शुक्रवारी जवळजवळ 16 भूकंपाचे धक्के एकापाठोपाठ एक भूकंपाचे जाणवले होते. त्यातील 6 भूकंपाची धक्क्याच्या नोंदी 3.0 च्या मॅग्निट्यूट झाल्या होत्या मात्र ह्यामधील 4.1 मॅग्निट्यूट चा सर्वधिक क्षमतेचा भूकंपाची नोंद फेब्रुवारी महिन्यात झाली होती. त्यानंतर मार्च महिन्याच्या पहिल्याच तारखेला पुन्हा जोरदार भूकंपाचा धक्का जाणवला आहे.

इंडियन मेट्रोलॉजीकल विभागामार्फत 4.3 मॅग्निट्यूट इतक्या भूकंपाची नोंद झाल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे फेब्रुवारीच्या 1 तारखेला जेव्हा भूकंपाचा धक्के जाणवले तो दिवस ही शुक्रवार होता आणि पुन्हा एक महिन्यानंतर म्हणजेच 1 मार्च रोजी ही शुक्रवार आहे. आणि ह्याच मुळे शुक्रवार हा भूकंपवार ठरू पाहत आहे. ह्या भूकंपाची तीव्रतेचा नोंदी नुसार गुजरात राज्यातील उंबरगाव, संजान, वापी तसेच केंद्रशासित प्रदेशातील सेलवास पर्यंत भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती हाती आली आहे. त्याच प्रमाणे पालघर जिल्ह्यातील डहाणू ,तलासरी, पालघर, बोईसर, केळवे, सफाळे, विक्रमगड ,जव्हार भूकंपाचे धक्के जाणवल्याने भूकंपाचा विस्तार वाढीस लागल्याचे जाणवू लागले आहे.

Web Title: Earthquake at Palghar and some part of Gujrat

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com