( VIDEO ) तळोजा एमआयडीसीत ट्रॅफिक पोलिस कर्मचाऱ्याला ट्रेलरनं चिरडलं

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 5 सप्टेंबर 2018

ट्रॅफिक पोलीस कर्मचाऱ्याला ट्रेलरने चिरडल्याची घटना तळोजा एमआयडीसीमध्ये घडली आहे. अतुल घागरे असं मयत पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. वाहतूक नियंत्रण करत असताना ट्रेलरनं पोलिस कर्मचाऱ्याला धडक दिली. या धडकेत पोलिस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला.

ज्या पोलिस कर्मचाऱ्याचा ट्रेलरच्या धडकेत मृत्यू झालाय, त्यांची पत्नीदेखील रबाळे पोलिस स्थानकात कार्यरत आहे. दरम्यान, घोगरे दांम्पत्याच्या मुलीचा आज वाढदिवस आहे. मात्र या अपघातानं घोगरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. 

WebTitle : marathi news taloja MIDC traffic police died in accident 

संबंधित बातम्या

Saam TV Live