तामिळनाडूची अनुकृती वास फेमिना मिस इंडिया २०१८

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 20 जून 2018

तामिळनाडूच्या अनुकृती वास हिने फेमिना मिस इंडिया २०१८ स्पर्धेचं विजेतेपद पटकावलंय. २९ स्पर्धकांना मागे टाकत अनुकृतीने हा किताब पटकावला. मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने अनुकृतीला 'मिस इंडिया' चा मुकुट घातला. हरयाणाची मीनाक्षी चौधरी प्रथम उपविजेती तर आंध्र प्रदेशची श्रेया राव दुसरी उपविजेती ठरली आहे. देशातली सर्वात प्रतिष्ठित सौंदर्यस्पर्धा एफबीबी कलर्स फेमिना मिस इंडियाचं आयोजन मंगळवारी रात्री मुंबईत वरळी येथे करण्यात आलं होतं. या समारंभाला सिनेअभिनेते, अभिनेत्रींनीही हजेरी लावली होती.

संबंधित बातम्या

Saam TV Live