पेट्रोलपंपावरील हा थरारक व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

ही घटना आहे तामिळनाडूमधली. आगीनं केवत घेऊनही केवळ नशीब बलवत्तर म्हणून दुचाकीस्वार थोडक्यात बचावला. 

पेट्रोल भरल्यानंतर घाई गडबड न करता, अतिशय काळजीनं आणि सतर्कतेने गाडी सुरु करायला हवी.

थोडासा निष्काळजीपणा जीवावर बेतू शकतो, हे या घटनेनं अधोरेखित केलंय. त्यामुळे बाईकमध्ये पेट्रोल भरताना किंबहुना भरल्यानंतरही काळजी घेणं अत्यंत गरजेचंय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live