राज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंची खुर्ची मिळाली नाही म्हणून... अभिनेत्री तनुश्री दत्ताचे खळबळजन आरोप  

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 1 ऑक्टोबर 2018

अभिनेता नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता यांच्यातील वादाला आता नवं वळण मिळालं आहे.मनसे कार्यकर्त्यांनी माझी कार फोडली असा आरोप तनुश्री दत्ताने केला.

राज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंची खुर्ची हवी होती ती मिळाली नाही म्हणून ते तोडफोड करतात अंसही तनुश्रीनं म्हटलं

.याआरोपांनंतर मनसे आक्रमक झालीय. तनुश्री बीग बॉसमध्ये जाण्यासाठी आरोप  करत असेल तर बीग बॉस शो बंद पाडू असा इशारा मनसेनं दिलाय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live