छोटा शकीलचा उजवा हात गँगस्टर तारीक परवीनला अटक

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

गँगस्टर तारीक परवीनला अटक करण्यात आलीय. आज पहाटे खंडणी विरोधी पथकाचे प्रदीप शर्मा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही मोठी कारवाई केलीय. तारीक परवीन हा छोटा शकीलचा उजवा हात म्हणून ओळखला जातो. 1998 मधल्या मुंब्रा मर्डर खटल्याचा सूत्रधार म्हणून त्याला अटक करण्यात झालीय. 1998 पासून तो फरार होता. छोटा शकीलच्या सांगण्यावरून त्याने हत्या केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. 

Tags

संबंधित बातम्या

Saam TV Live