भारतीय लष्करासाठी टाटा मोटर्सने डिझाईन केली खास सफारी स्टॉर्म

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

भारतीय लष्करासाठी टाटा मोटर्सनं खास सफारी स्टॉर्म ही गाडी डिझाईन केलीय. ही गाडी लवकरच लष्कराच्या ताफ्यात सामील होईल..भारतीय सैन्यदलाच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून ही गाडी तयार करण्यात आली आहे.

ही गाडी उंच-सखल भागांत, बर्फाळ प्रदेशात, वाळवंटात तसेच, जंगलातही कोणत्याही परिस्थितीत सुरळीत चालवता येते. 800 किलो इतकी या गाडीची वजनक्षमता आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live