... म्हणून राज ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर शिक्षकाने केला आत्महत्येचा प्रयत्न

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 27 जून 2018

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर एका शिक्षकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. रहेजा कॉलेजनं आपल्यावर अन्याय केला, असा आरोप करत या शिक्षकानं 'कृष्णकुंज'बाहेर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय.

संबंधित शिक्षक हा रहेजा कॉलेजमध्ये कला विषयाचा शिक्षक आहे. मात्र कॉलेज प्रशासन हे विभाग बंद करत आहे. कला विभागासाठी मागील चार वर्षांपासून आपला लढा सुरु आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करुनही कोणताही उपयोग झाला नाही, असा आरोप या शिक्षकानं केला आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live