5G सेवा.. लवकरच !

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

लवकरच टेक महेंद्रा 5G सेवा लॉन्च करणार आहे. सुरुवातील 5G साठी 5 पायलट प्रोजेक्ट राबवण्यात येणार असल्याचं टेक महेंद्राच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. .

एप्रिल 2019 पर्यंत हा प्रकल्प मोठ्या स्तरावर राबवण्यात येईल, असाही विश्वास टेक महेंद्राच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय. टेक महिंद्राचे CEO सी पी गुरांनी यांनी याबाबतची माहिती दिली आहे.  

दम्यान, टेक महिंद्राने अमेरिकन चि‍पमेकर कंपनी इंटेलसोबत मिळून बंगळुरुत एक प्रयोगशाला उघडली आहे. या प्रयोगशाळेत 5G संदर्भातल्या सर्व सेवेची प्रायोगिक चाचणी करण्यात येणार असल्याचं बोललं जातंय. 

WebTitle : marathi news tech mahindra to launch 5 g pilot project from next month

संबंधित बातम्या

Saam TV Live