तेलंगणातही मोठी नक्षलविरोधी कारवाई; 7 माओवाद्यांना कंठस्नान 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

नक्षलविरोधी सुरु असलेल्या कारवाईची आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. गडचिरोलीमध्ये करण्यात आलेल्या ऐतिहासिक नक्षलविरोधी कारवाईनंतर तेलंगणातही मोठी कारवाई करण्यात आली आहे. तेलंगणामध्ये झालेल्या चकमकीत आणखी 7 माओवाद्यांना ठार करण्यात आल्याचं कळंतय. दरम्यान कोम्बिंग ऑपरेशन अजूनही सुरु असल्याची माहिती मिळतेय. अन्नारस ते व्यंकटापुरममध्ये ही कारवाई सुरु आहे. ग्रेहाऊंडसच्या जवानांनी ही कारवाई केली आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live