धक्कादायक!  देशातील 29 कोटी नागरिकांची कमाई 30 रुपयांपेक्षाही कमी 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 13 जुलै 2018

देशातील 29 कोटी नागरिकांची प्रति व्यक्ती कमाई 30 रुपयांपेक्षाही कमी असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. तर देशातील 119 अब्जाधीशांची संपत्ती 440 बिलियन डॉलर म्हणजे 30 लाख कोटींपेक्षा जास्त आहे.

1990 पूर्वी देशात फक्त दोन अब्जाधीश होते, मात्र 1991 च्या आर्थिक बदलांनंतर भारतीय अर्थव्यवस्थेने उसळी घेतली आणि 2016 पर्यंत अब्जाधीशांची संख्या 84 झाली. त्यामुळे देशात श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी कमी होण्यापेक्षा अधिक वाढल्याचं चित्र आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live