हाफिजविरोधात टेरर फंडिंगप्रकरणी गुन्हा दाखल; हफिझला लवकरच होणार अटक

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 4 जुलै 2019

पाकिस्तानकडून हाफिज सईदविरोधात मोठी कारवाई करण्यात आलीय. हाफिजविरोधात टेरर फंडिंगप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.

छुप्या पद्धतीनं दहशतवादासाठी रसद उभारत असल्याचा त्याच्यावर संशय आहे. मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात-उल-दवा या दहशतवादी संघटनेचा हाफिज सईद नेता आहे.

जमात उद दावाचा प्रमुख दहशतवादी आणि मुंबई हल्ल्याचा मास्टरमांईड हाफिज सईदला लवकरच अटक करण्यात येणार आहे.

पाकिस्तानी पोलिसांनी दिलेल्या माहितीत लवकरच हफिझ सईद आणि त्याच्या पिल्लावळीला अटक करणार असल्याचं सांगितलंय. 

WebTitle : marathi news terror funding case registered against India's most wanted terrorist hafiz sayeed 

संबंधित बातम्या

Saam TV Live