बारामुला आणि अनंतनागमध्ये लष्कराकडून 6 दहशतवाद्यांचा खात्मा 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018

बारामुला आणि अनंतनागमधील चकमकीत लष्कराकडून ६ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय. बारामुला येथे दोन तर अनंतनागमध्ये ४ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय. 

दरम्यान, याच आठवड्यात बुधवारी बारामुलामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. आता खात्मा कऱण्यात आलेल्या दहशतवाद्यांची माहिती गोळा करण्यात येतेय. बारामुला आणि अनंतनागमध्ये लष्कराकडून शोधमोहिम सुरु होती. त्यावेळी  दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. या गोळीबाराच्या प्रत्युत्तरात ६ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय. 

WebTitle : terrorist killed by indian security forces in jammu and kashmir 

संबंधित बातम्या

Saam TV Live