ठाण्यात मराठा आंदोलकांनी बस फोडली 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 25 जुलै 2018

मराठा आरक्षणासाठी निर्वाणीचा लढा देत पुन्हा एकदा रस्त्यावर उतरलेल्या मराठा क्रांती आंदोलनाला ठाण्यात हिंसक वळण लागलं आहे.

एकिकडे मराठा क्रांती समितीकडून शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन केलं जात असताना. दुसरीकडे मात्र आंदोलन पावलागणिक हिंसक होत चालल्याचं निदर्शनास आलं आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात मराठा आंदोलकांनी टीएमटीची बस फोडली असून, तीनहात नाक्यावर आंदोलकांनी घोषणाबाजीसही सुरुवात केली आहे.

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचे उपाय म्हणून शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे...

संबंधित बातम्या

Saam TV Live