गांजा, चरस, अफीम सेवनासाठी आता तरुणांना गोगो पेपर अर्थात प्री रोल पेपरची भुरळ 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

गांजा, चरस, अफीम सेवनासाठी आता तरुणांना गोगो पेपर अर्थात प्री रोल पेपरची भुरळ पडली आहे. या पेपरमध्ये तंबाखू किंवा अंमली पदार्थ भरुन  नशा करणारे तरुण सध्या शहरातील उपवन, येवूर घोडबंदर सह काही रेल्वे स्थानक परिसरात असतात.  

मुंबई, ठाणे शहरातील रस्त्यालगतच्या पानटपऱ्यावर गोगो किंवा रॉ या नावानं प्री रोल पेपर विकला जातो. चिलमला पर्याय म्हणून याचा वापर वाढलाय. नशेचा बाजार मांडणाऱ्यांकडून नशेला अधिक नफेखोर बनवण्यासाठी  नवनव्या शक्कल लढवल्या जात आहेत.

संबंधित बातम्या

Saam TV Live