(VIDEO) 5 महिने बंद असलेल्या मुंब्रा बायपासचं जितेंद्र आव्हाड यांनी केलं उद्घाटन  

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 10 सप्टेंबर 2018

डागडुजी आणि नवीन बांधणीकरता जवळपास 5 महिने बंद असलेल्या मुंब्रा बायपासचं, मध्यरात्री 12च्या सुमारास राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिकात्मक उद्घाटन केलं.

सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज सकाळी उद्घाटन होणार होतं. मात्र,  त्याआधीच आव्हाडांनी प्रतिकात्मक उद्घाटन करत कुरघोडी केली.

एकनाथ शिंदे यांनीच मला बायपासचं उद्घाटन करण्यास सांगितल्याचं सांगत, आव्हाडांनी ट्रकवर बसून नव्याने बांधलेल्या बायपासवरील वाहतूक सुरू केली. यावेळी शेकडोंच्या संख्येने राष्ट्रवादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title : marathi news thane mumbra bypass inaugurated by ncp leader jeetendra awhad  

संबंधित बातम्या

Saam TV Live