ठाणे जिल्हाचे मुख्यवनसंरक्षक राजेंद्र कदम यांच्यावर फेकली झाडांची राख  

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

अंबरनाथमधील मांगरुळ गावातील टेकडीवरील झाडांना आग लागल्याप्रकऱणी शिवसेनेनं कोपरीतील वनविभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढाला. यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी मुख्यवनसंरक्षक राजेंद्र कदम यांच्या अंगावर जळालेल्या झाडांची राख फेकून आपला रोष व्यक्त केला.

झाडांना आग लावल्याच्या प्रकाराची चौकशी करावी, या मागणीसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्त्वात हा मोर्चा काढण्यात आला. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारानं वृक्षारोपण करण्यात आलं होतं. टेकडीला लागलेल्या आगीत यातील 70 टक्के झाडं जळून गेलीत.

संपूर्ण बातमीसाठी पाहा व्हिडीओ : 

WebTitle : marathi news thane shivsena agitation against torching trees on manglur hill 

संबंधित बातम्या

Saam TV Live