ठाण्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

मध्य रेल्वेच्या सर्वात गर्दीचं स्टेशन असलेल्या ठाण्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी. ठाणे रेल्वे स्टेशनवर सॅटीस-2 प्रकल्पाबाबत रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी अनुकूलता दाखवलीय. दोन हजार 270 मीटर लांबीचा हा एलिव्हेटेड मार्ग तयार करण्यात येणार आहे. यामुळं ठाणे स्टेशनवर येण्यासाठी प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागणार आहे. तीन हातनाक्यावरील गुरुद्वाऱ्यापासून हा सॅटीस प्रकल्पाचा एलिव्हेटेड मार्ग असणार आहे. रेल्वेमंत्री या प्रकल्पाबाबत अनुकूल असून लवकरच या प्रकल्पाला मान्यता मिळण्याची शक्यता आहे.

मध्य रेल्वेच्या सर्वात गर्दीचं स्टेशन असलेल्या ठाण्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी. ठाणे रेल्वे स्टेशनवर सॅटीस-2 प्रकल्पाबाबत रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी अनुकूलता दाखवलीय. दोन हजार 270 मीटर लांबीचा हा एलिव्हेटेड मार्ग तयार करण्यात येणार आहे. यामुळं ठाणे स्टेशनवर येण्यासाठी प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागणार आहे. तीन हातनाक्यावरील गुरुद्वाऱ्यापासून हा सॅटीस प्रकल्पाचा एलिव्हेटेड मार्ग असणार आहे. रेल्वेमंत्री या प्रकल्पाबाबत अनुकूल असून लवकरच या प्रकल्पाला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाची अंदाजित किंमत 266 कोटी असल्याचं सांगण्यात येतंय.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live