ठाणे स्टेशनला धबधब्याचं रूप..

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 28 जून 2019

ठाणे परिसरात जोरदार पाऊस झालाय..त्यामुळे ठाणे स्टेशनचा परिसर जलमय झाला होता. प्लॅटफॉर्मवरून पाणी पाहत ते रेल्वे ट्रॅकवर पडत होतं. त्यामुळे स्टेशनवर चक्क धबधबा अवतरल्याचं चित्र निर्माण झालं होतं..

दरम्यान, पुढील काही तासांत मुंबईसह उपनगरात जोरादार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबईसह पालघर, भिवंडी, ठाणे, कल्याण, दादर, माहीम या भागांत पावसाने हजेरी लावली आहे. उपनगरातील कुर्ला, घाटकोपर, सकिनाका मालाड सबवे, अंधेरी, ठाणे येथील सखल भागात पाणी भरण्यास सुरवात झाली आहे. 

हिंदमाता, सायन परिसरात पाणी साचल्याने वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. मरोळ जंक्शन भवानीनगर येथे कारवर झाड कोसळले. सकाळ पासून कोसळणाऱ्या पावसाची कुलाबा 10 मीमी, पूर्व उपनगर 58 मीमी, पाश्चिम उपनगरात 28 मीमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

Webtitle : marathi news thane station turned into waterfall watch video

संबंधित बातम्या

Saam TV Live