वर्गात मोठा आवाज झाला म्हणून 79 विद्यार्थ्यांना मारहाण

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची तयारी करताना वर्गात मोठा आवाज झाला. म्हणून संतापलेल्या गौतम प्राथमिक-माध्यमिक शाळेच्या विश्वस्तच्या पत्नीने विद्यार्थ्यांना प्लॅस्टिकच्या दांडय़ाने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात घडला. या प्रकारात तब्बल 79 विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचे पालकांकडून सांगण्यात येत असून त्यापैकी 18 विद्यार्थ्यांची जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांमध्ये काहींचे हाताचे हाड मोडले, तर काहींना मुका मार लागला आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live