राज ठाकरेंना पाठवलेल्या नोटीसमुळे ठाण्यात मनसे कार्यकर्त्याची आत्महत्या ?

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

ठाणे : कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजाविल्याने तणावातून एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली. 

ठाणे : कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजाविल्याने तणावातून एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली. 

राज ठाकरेंना ईडीची नोटीस मिळाली असून, येत्या गुरुवारी, २२ ऑगस्टला त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. ईव्हीएमला विरोध केल्याच्या रागातून राज यांना ईडीची नोटीस पाठवली आहे, अशी चर्चा आहे.

राज ठाकरेंना चौकशीसाठी बोलाविल्याचा तणावतून प्रविण चौगुले या महाराष्ट्र सैनिकाने स्वतःला जाळुन घेतले. तो 85 टक्के भाजला होता. त्यामुळे रुग्णालयामध्ये त्याचा मृत्यू झाला.

Web Title: youth suicide for notice to Raj Thackeray in Thane
 
संबंधित बातम्या

Saam TV Live