चोरट्यांनी शौचालयाच्या दरवाजांवर मारला डल्ला, जळगावकरांची झाली मोठी अडचण

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 22 नोव्हेंबर 2018

जळगावातल्या मणियार वाड्यातील रहिवाशांची सध्या वेगळीच अडचण झालीय. कारण मणियारवाड्यातील सार्वजनिक शौचालयांचे तब्बल 59 दरवाजेच चोरट्यांनी लंपास केलेत. सार्वजनिक शौचालयांना लोखंडी दरवाजे बसवण्यात आले होते. पण चोरट्यांची त्या दरवाजांवरच नजर पडलीय. शौचालयांना दरवाजे नसल्यानं रहिवाशांची मोठी कुचंबणा होतेय.

दारं चोरणाऱ्या चोरट्यांचा पोलिस शोध घेतायेत. दुसरीकडं दारं नसलेल्या शौचालयाचा वापर कसा करावा असा यक्षप्रश्न इथल्या नागरिकांना पडलाय. 

Youtube LINK : https://youtu.be/AW5erbPhNL0

WebTitle : marathi news thief in jalgaon steal toilet doors citizens in trouble 

संबंधित बातम्या

Saam TV Live