जे.जे. होस्पिटलची तिसरी टीम केरळ रिलीफसाठी रवाना

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

मुंबादेवी : केरळ येथील पुरग्रस्त लोकांच्या मदतीकरीता राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली आणि जे.जे.चे डीन डॉ.मुकुंद तायड़े यांच्या मार्गदर्शनाखाली 81 डॉक्टरांचे पथक भारतीय हवाई दलाच्या विमानाने या पूर्वीच केरळात त्रिवेंद्रम येथे दाखल झाले आहे.  यात वैद्यकीय औषधे, महत्वाची साधने आणि पैरामेडिकल स्टाफचा समावेश आहे. 

जे.जे. रुग्णालयातील 55 डॉक्टर आणि ससून रुग्णालयातील 26 डॉक्टर या मिहिमेत सहभागी झाले आहेत. यामध्ये काल (बुधवार) रोजी मुकुंद तायड़े यांच्या मार्गदर्शनाखाली केरळात तिसरी मेडिकल टिम पाठविण्यात आली आहे. अशी माहिती अधिक्षक संजय सुरासे यांनी दिली.

Web Title: The third team of the j.j hospital department for Kerala relief

संबंधित बातम्या

Saam TV Live