1 जुलैपासून बंद ठेवण्यात आलेला ताडोबा व्याघ्र प्रकल्प आजपासून पर्यटकांसाठी खुला 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 1 ऑक्टोबर 2018

ताडोबाच्या पर्यटकांसाठी खुशखबर, गेल्या 1 जुलैपासून बंद ठेवण्यात आलेला ताडोबा व्याघ्र प्रकल्प 1 ऑक्टोबरपासून म्हणजेच आजपासून पर्यटकांसाठी खुला होतोय च्या सेवेत रुजू होतंय. त्यासाठीची सर्व तयारी पूर्ण करण्यात आलीय.

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील अंतर्गत रस्ते मातीचे असल्यानं पावसाळ्यात त्यावरून वाहनं चावलणं अशक्य असल्यानं या दिवसात प्रकल्प बंद ठेवला जातो. यावेळी एक जुलै ते ३० सप्टेंबरदरम्यान प्रकल्प पूर्णपणे बंद ठेवण्यात आला. कोअर आणि बफर अशा दोन्ही क्षेत्रातील पर्यटन पूर्णपणे बंद होतं. आता आजपासून पर्यटन पूर्ववत होतंय. त्यासाठीची सर्व तयारी ताडोबा व्यवस्थापनानं केली आहे.

WebTitle : marathi news tiger safari in tadoba tiger reserve restarts after monsoon 

संबंधित बातम्या

Saam TV Live