कळंबोलीतील सुधागड शाळेशेजारी सापडला टाईम बॉम्ब 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 17 जून 2019

कळंबोलीतील सुधागड शाळेशेजारी टाईम बॉम्ब सापडल्याने एकच खळबळ उडालीय. बॉम्ब स्कॉड कडून बॉम्ब निकामी करण्यात आलाय. हा टाईम बॉम्ब वेळीच निकामी केल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. दरम्यान, कळंबोलीत टाईम बॉम्ब सापडल्याने तपास यंत्रणांना सतर्क झाल्यात. आता हा बॉम्ब कोणी आणि कशासाठी आणला होता याचा पोलिस तपास करतायेत.

WebTitle : marathi news time bomb found near sudhagadh school in kalamboli 

संबंधित बातम्या

Saam TV Live