आज पेट्रोल 12 पैसे तर डिझेल 29 पैशांनी महागले

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018

इंधन दरवाढीची झळ अद्यापही सर्वसामान्यांना जाणवत असून. आज पेट्रोल 12 पैसे तर डिझेल 29 पैशांनी महागले आहे.

मुंबईत आज प्रतिलिटर पेट्रोलचा दर 87.94 रुपये असून डिझेलसाठी 78.51 रुपये मोजावे लागत आहेत. गेल्या 7 दिवसात पेट्रोल 97 पैशांनी भडकले. तर, डिझेलच्या दरात 1 रुपये 77 पैशांची वाढ झाली आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात तेल महाग झालंय.

सरकारच्या दरकपातीमुळे भारतात पेट्रोलचे दर नव्वदी पार करून परत आलेत. पण सातत्याने होणारी इंधन दरवाढ पाहता, पेट्रोल लवकरच शंभरी गाठणार असंच चित्र दिसू लागलं आहे.

Web Title : marathi news todays petrol diesel prices in mumbai and maharashtra 

संबंधित बातम्या

Saam TV Live