टोल महागला...

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 1 जुलै 2018

पुणे- बंगळुरू महामार्गावरचा प्रवास आजपासून महाग झाला आहे. या महामार्गावरच्या किणी आणि तासवडे टोलनाक्यांवरचा टोल पाच रुपयांनी वाढला असून मध्यरात्रीपासून टोलमधली ही वाढ लागू झाली आहे.

लहान कारला आता 75 रुपये मोजावे लागणारंयत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं ही घोषणा केलीय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live