#ToorScamचा पुढचा अध्याय; राज्यातील 96 टक्के लोकांपर्यंत डाळ पोहोचलीच नाही

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

तूरडाळीच्या बाजाराचा भांडाफोड करत साम टीव्हीनं चव्हाट्यावर आणला. यानंतर अवघी 35 दुकानं तपासून शिधा वाटप विभागानं घोटाळाच न झाल्याचं म्हटलं होतं.

मात्र, सकाळनं राज्यातील नागरिकांना तूर डाळ मिळाली अथवा नाही, हे कळवण्याचं आवाहन केलं होतं. या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद दिला असून, 96 टक्के लोकांनी त्यांना तूरडाळ मिळालीच नसल्याची प्रतिक्रिया नोंदवली आहे. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live