फुणगूस थुळवाडीत जमिनीला भेगा; जमिनीच्या भेगा वाढत असल्याचा स्थानिकांचा दावा

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 24 जुलै 2019

रत्नागिरीतल्या संगमेश्वर तालुक्यातील फुणगुस थुळवाडीत एक वेगळाच प्रकार समोर आलाय. थुळवाडीत जमिनीला भेगा पडल्यात. जमिनीला पडलेल्या भेगांमुळे 22 घरांना धोका निर्माण झालाय. 

गेल्या आठ दिवसांत भेगा वाढत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. काही दिवसांपूर्वी चिपळूणजवळ भूस्खलनाची घटना घडली. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. 

फुणगुस थुळवाडीत जमिनीला पडलेल्या भेगांमुळं स्थानिकांमध्ये भितीचं वातावरण आहे. 

WebTitle : marathi news torn land war seen in sangameshwar people under fear   

संबंधित बातम्या

Saam TV Live