(Video) भर रस्त्यात स्वत:ची बाईक पेटवून तरुणाची पोलिसाला बेदम मारहाण

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 14 ऑक्टोबर 2018

उत्तर प्रदेशमध्ये एका पोलिसाला तरुणांनी भररस्त्यात चोप दिल्याचा प्रकार समोर आलाय.

त्या पोलिसाचा गुन्हा इतकाच होता की त्याने या तरुणांकडे गाडीची कागदपत्रं मागितली होती. त्यानंतर संताप अनावर झालेल्या माथेफिरु तरुणांनी आधी स्वत:ची दुचाकी पेटवली त्यानंतर पोलिसाला बेदम चोप दिला. 

या मारहाणाची व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, पोलिसांनी तात्काळ त्या युवकांच्या मुसक्या आवळल्या.

या घटनेमुळे यूपीत कायद्याचा धाक उरलेला नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live