VIDEO | आता हा काय प्रकार? चक्क पोलिसंच म्हणताय ऑनलाईन पावत्या बंद!

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 6 मार्च 2020

सरकारनं डिजीटल पद्धत वापराबाबत सुधारणा करण्यास सुरुवात कतेलीय. मात्र याला सरकारी कर्मचारीच विरोध करत असल्याचा प्रकार समोर आलाय. एका ट्राफिक पोलिसाने ऑनलाइन पावत्या बंद आहेत, असं म्हणत ऑफलाईनच कारवाई करावी अशी अट घातली. याबाबत एका मुलाने व्हिडीओ व्हयरल करत ही माहिती सर्वांपर्यंत पोहचवलीये. पाहा.. त्यासंदर्भातील त्या मुलाचा हा व्हिडीओ...

औरंगाबाद : पोलिसांना कारवाईसाठी कॅमेरे दिले असताना मोबाईलमध्ये वाहनाचा फोटो काढले जातायत. सेफ सिटी कॅमेऱ्याने ऑनलाइन चलानद्वारे कारवाईसाठी चालना दिली जातेय. त्याच वेळी याला फाटा देत रस्त्यावर वाहतूक पोलिस ऑफलाइन कारवाईसाठी आग्रही असल्याचे  दिसून आले.  एकाने आपल्यावरील अन्यायाबाबत रविवारी सिडको पोलिसांत तक्रार दिली आहे.