कॉल ड्रॉप झाल्यास मोबाईल कंपन्याकडून वसूल करण्यात येणार मोठा दंड

कॉल ड्रॉप झाल्यास मोबाईल कंपन्याकडून वसूल करण्यात येणार मोठा दंड

कॉल ड्रॉप झाल्यास आता मोठा दंड मोबाईल कंपन्याकडून वसूल करण्यात येणारे. आजपासून TRAIचे नवे नियम लागू करण्यात येणार असल्यानं ग्राहकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यताय.

नव्या नियमांनुसार खराब सेवा दिल्यास टेलीकॉम ऑपरेटर कंपन्यांवर आता तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही कॉल ड्रॉपच्या समस्येला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर दूरसंचार मंत्रालयाकडे याबाबत तक्रार केल्यानंतर आता यासंदर्भाने कडक पावलं उचलण्यात आली आहेत.

त्यामुळे यापुढे जर कॉल ड्रॉपची समस्या जाणवली, तर यासंदर्भात तात्कार तक्रार करण्याचं आवाहन करण्यात आलंय. 

कॉल ड्रॉप म्हणजे काय आणि कॉल ड्रॉप झाल्यास काय कारवाई होणार यासाठी पाहा व्हिडीओ 

WebTitle : TRAI gets tough on call drops slaps penalty of upto Rs 10 lakh 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com