खंडाळा घाटात दरड कोसळल्याने मुंबई-पुणे रेल्वेसेवा विस्कळीत

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 9 जुलै 2019

खंडाळा घाटात ठाकूरवाडी ते मंकीहिल दरम्यान रेल्वे रुळावर मोठी दरड कोसळल्यामुळे मुंबईहून पुण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. सोमवारी दुपारी सव्वातीन वाजता ही घटना घडली. त्यामुळे मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. सोमवारी दुपारपासून लोणावळा आणि खंडाळा घाट परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे.

दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जोपर्यंत दरड हटविण्याचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत वाहतूक बंद राहणार आहे.  

Web Title: Train movement on Mumbai to Pune line on Central Railway route affected after a boulder fell on the down line

संबंधित बातम्या

Saam TV Live