तुकोबांच्या पालखी सोहळ्याचं 5 जुलैला प्रस्थान 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 29 मे 2018

तुकोबांच्या पालखी सोहळ्याचं 5 जुलैला प्रस्थान होणारे. अधिक मासामुळे यंदा पालखी सोहळा उशिरा सुरु होणारे. यंदा पाच जुलै रोजी श्रीक्षेत्र देहू येथून पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवणार आहे.

पालखी सोहळा ७ जुलै रोजी पुण्यात दोन दिवसांच्या मुक्कामासाठी दाखल होईल. संपूर्ण वारी मार्गावर फक्त पुण्यातच पालखी सोहळा दोन दिवस मुक्काम करणार आहे. अन्य सर्व ठिकाणी पालखी सोहळ्याचा एकच मुक्काम असेल.

पालखी सोहळा आषाढी यात्रेसाठी २२ जुलै रोजी पंढरपूर क्षेत्री पोहोचेल आणि २७ जुलै रोजी परतीचा प्रवास सुरू होईल.

संबंधित बातम्या

Saam TV Live