तुकाराम मुंढेंनी स्विकारला नाशिक पालिका आयुक्तपदाचा पदभार

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

वर्षभराच्या आतच PMPMLमधून बदली झालेले तुकाराम मुंढे यांनी आज नाशिक महापालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.  पहिल्याच दिवशी मुंढेंनी नाशिक पालिकेत वेळेआधीच हजेरी लावली. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आधीच पालिकेत आयुक्त पोहोचल्याचं दृश्यं नाशिककरांना पाहायला मिळालं. 10वा. 10 मिनिटांनी पदभार स्वीकारल्यानंतर. आयुक्त मुंढेंनी नाशिक पालिकेतील कर्मचाऱ्यांसोबत बैठक घेतली. दरम्यान बैठकीला उशीरा आलेल्या फायर ब्रिगेड अधिकाऱ्याला तुकाराम मुंढेंनी दालनाबाहेर काढलं. तसंच गणवेश परिधान करुन बैठकीला येण्यासही फर्मावलं.

वर्षभराच्या आतच PMPMLमधून बदली झालेले तुकाराम मुंढे यांनी आज नाशिक महापालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.  पहिल्याच दिवशी मुंढेंनी नाशिक पालिकेत वेळेआधीच हजेरी लावली. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आधीच पालिकेत आयुक्त पोहोचल्याचं दृश्यं नाशिककरांना पाहायला मिळालं. 10वा. 10 मिनिटांनी पदभार स्वीकारल्यानंतर. आयुक्त मुंढेंनी नाशिक पालिकेतील कर्मचाऱ्यांसोबत बैठक घेतली. दरम्यान बैठकीला उशीरा आलेल्या फायर ब्रिगेड अधिकाऱ्याला तुकाराम मुंढेंनी दालनाबाहेर काढलं. तसंच गणवेश परिधान करुन बैठकीला येण्यासही फर्मावलं. पहिल्याच दिवशी मुंढेंनी आपल्या कारभाराच्या स्टाईलचा दणका दिल्याने, कर्मचारी आणि अधिकारी वर्गाचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.


संबंधित बातम्या

Saam TV Live