(VIDEO) 9 लाख रुपये केले जमा ; तुकाराम मुंढे यांच्या कारवाईच्या धसक्याने आमदार बॅकफूटवर

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 8 सप्टेंबर 2018

तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचा धसका घेत अखेर थकलेले 9 लाख रुपये आमदार सानप यांनी जमा केलेत. भाजप शहर अध्यक्ष आणि आमदार बाळासाहेब सानप बॅकफूटवर गेल्याचंच चित्र आहे.

गेल्या 16 वर्षांपासून महापालिकेच्या एका इमारतीत सानप वाचनालय चालवत होते. याच वाचनालय संदर्भात भाडे थकल्यानं महापालिकेकडून कारवाई होणार होती. दहा दिवसांत थकलेली रक्कम भरण्यात आली नाही, तर मालमत्ता जप्त केली जाईल अशी नोटिस मुंढे यांनी पाठवली होती. जप्तीची कारवाई टाळण्यासाठी सानप यांनी थकलेली रक्कम भरलीय.

संबंधित बातम्या

Saam TV Live