TV पाहणेही महागणार;  फ्री-टू-एअर चॅनल्सची मोफत सेवा बंद

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

देशातील प्रमुख ब्रॉडकास्टर कंपन्यांनी टीव्हीवरील चॅनेल्स प्रसारणाबाबत मोठा निर्णय घेतलाय. त्यानुसार सध्या पुरविण्यात येणाऱ्या मोफत चॅनेल्सवर यापुढे पैसे द्यावे  लागणार आहेत.

सध्या मोफत असलेल्या किंवा 130 रुपयांत मिळणाऱ्या 100 चॅनेल्सच्या बेसिक पॅकेजसाठी यापुढे कमीत कमी 300 रुपये मोजावे लागणार आहेत. सोनी, जी वायकॉम 18 आणि स्टारनं आपल्या सर्वच फ्री-टू-एअर चॅनल्सची मोफत सेवा बंद केलीय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live