छत्रपती शिवाजी महाराजांना देशभरातून अभिवादन

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 19 फेब्रुवारी 2018

नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज (सोमवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह देशभरातून अनेकांनी ट्विटरच्या माध्यमातून अभिवादन केले. देशभर शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live