पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचे 2 संशयित ताब्यात

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 10 नोव्हेंबर 2018

ISI या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या 2 संशयिताना नागपुरच्या भालदारपूरातून ताब्यात त आलंय. लष्कराची गुप्तचर यंत्रणा, मुंबईतील विशेष टीम आणि नागपूर पोलिसांनी एकत्रित येत हि कामगिरी केली आहे. 'टेरर लिंक'च्या संशयातून या दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्याची माहिती समोर येतेय.

नोएडा, रायबरेली या  ठिकाणांहूनसुद्धा एकाचवेळी कारवाई करत काही युवकांना ताब्यात घेण्यात आल्याचं वृत्त आहे.

काही दिवसांपूर्वी 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्रासंदर्भातील गोपनीय माहिती पाकिस्तान आणि अमेरिकेला पुरविल्याच्या आरोपाखाली DRDO चा अभियंता निशांत अग्रवाल याला उत्तर प्रदेश एटीएस आणि लष्कराने ऑक्‍टोबरमध्ये नागपुरातून अटक केली होती. 

संबंधित बातम्या

Saam TV Live